ग्रामपंचायतीने केलेली विकास कामे

वृक्षारोपण
जि.प.शाळा पेव्हर ब्लॉक बसविणे
सार्वजनिक शौचालय
कचरा गोळा करण्यासाठी सायकल
सार्वजनिक कचरा कुंड्या खरेदी
प्रधानमंत्री घरकुल आवास योजना आदेश वाटप
घनकचरा शेड
जल जीवन मिशन पाणीटाकी बांधकाम
LED हायमस्ट लाईट
धूर फवारणी
घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत घरोघरी वैयक्तिक कचरा कुंड्या वाटप
गावातील कर्तबगार दोन महिलांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वाटप